E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
स्वयंसेवक भरतीचे आवाहन अन् तरुणांची मोठी गर्दी
Wrutuja pandharpure
11 May 2025
चंडीगढ
: भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर चंदीगड प्रशासनाने नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून सामील होण्याचे तरूणांना आवाहन केले होते. संरक्षण नोंदणी आणि प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी होण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली. हजारो तरुणांनी नागरी संरक्षण स्वयंसेवक होण्यासाठी छावणीच्या प्रवेशद्वारावर रांग लावली होती. याची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाली आहे.
पंजाबमधील काही भागांवर पाकिस्तानने ड्रोन, मिसाइल हल्ले करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चंदीगडचे उपायुक्त तथा जिल्हाधिकारी निशांत कुमार यादव यांनी शुक्रवारी स्थानिक तरुणांना नागरी संरक्षण नोंदणी आणि प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन स्वयंसेवक बनण्याचे आवाहन केले होते. त्याला तरूण-तरूणींनी मोठा प्रतिसाद दिला, अनेक तरुणांनी नागरी संरक्षण स्वयंसेवक होण्यासाठी छावणीत प्रवेश केला. या तरूणांना प्रशिक्षणानंतर कर्तव्यावर तैनात केले जाणार आहे.
चंदीगडच्या सेक्टर-१८ येथील टागोर थिएटरमध्ये नागरी संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी इतकी गर्दी झाली की अनेकांना सेक्टर १७ मधील तिरंगा पार्कमध्ये पाठवण्यात आले. उत्साही तरुणांनी थिएटरमधून पार्ककडे कूच करताना भारत माता की जय अशी घोषणा दिल्या.
Related
Articles
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
सिंध प्रांतात हिंदू धर्मीयांची निदर्शने
03 Jun 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायले गाणे
02 Jun 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
सिंध प्रांतात हिंदू धर्मीयांची निदर्शने
03 Jun 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायले गाणे
02 Jun 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
सिंध प्रांतात हिंदू धर्मीयांची निदर्शने
03 Jun 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायले गाणे
02 Jun 2025
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
01 Jun 2025
आसामला पुराचा तडाखा !
31 May 2025
सिंध प्रांतात हिंदू धर्मीयांची निदर्शने
03 Jun 2025
सीमावर्ती भागातील मॉक ड्रिल स्थगित
29 May 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायले गाणे
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
5
जिल्ह्यातील शिक्षकांच्या होणार बदल्या
6
वाचक लिहितात